अंजी आणि पश्याच्या रोमान्स | Sahkutumb Sahparivar | 20 May | Lokmat Filmy

2021-08-24 6

‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत लवकरच अंजी आणि पश्यामध्ये एक रोमॅण्टिक ट्रॅक पाहायला मिळणारेय...दुकानातील सामानाच्या गोण्या वाहून अंजीच्या पाठीत चमक भरलीय. त्यामुळे सरू वहिनींनी पश्याला अंजीला उचलून घरात नेण्याचा आदेशच दिलाय....यानिमित्ताने आता या मालिकेत अंजी आणि पश्यामध्ये जवळीक वाढताना दिसणारेय...
सौजन्य स्टार प्रवाह

#Sahkutumbsahparivar #Anji #Pashya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires